प्रतिनिधी…. चांदुर बाजार येथील गो सी टोम्पे महाविद्यालयाचे माजी अध्यक्ष स्व. केशवराव टोम्पे यांचे दुःखद निधन झाले.त्यांनी चांदुर बाजार परिसरातील गोर गरीब शेतकरी मुलांसाठी संस्थेची उभारणी केली.त्यांच्या अस्थीचे दर्शन सर्व चांदुर बाजार परिसरातील व्हावे यासाठी अस्थी दर्शनासाठी 11 जुलैरोजी गो सी टोम्पे महाविद्यालय येथे सकाळी 10 वाजता पासून ठेवण्यात येणार असल्याचे प्राचार्य डॉ राजेंद्र रामटेके यांनी कळवले आहे.
