अमरावती,दि ३१- मे स्थानिक इंडिपेंडंट अकॅडमी, अमरावती, व जिल्हा क्रीडा अधिकारी, यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक, ११ मे ते ३० मे २०२५ या कालावधीत सायस्कोर फुटबॉल मैदान येथे, शालेय विद्यार्थी व फुटबॉल खेळाडू करिता, ग्रीष्मकालीन फुटबाल प्रशिक्षणाचे शिबिर आयोजित करण्यात आले होते, या शिबिरात शालेय विद्यार्थी व खेळाडू यांच्याकडून उत्कृष्ट प्रतिसाद मोडून 177 प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदवला, प्रशिक्षण शिबिर संकाळ व संध्याकाळ अशा दोन सत्रात आयोजित करण्यात आले होते, या प्रशिक्षणार्थी, श्री अभिनव म्हाला, NIS, D लायसन्स ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन कोचिंग कोर्स व सोबत सहयोगी मोनिका कडु D.लायसन्स, प्रीती मॅडम . बाबूलाल चौवरे, ग्रास रूट लायसन्स, नयन वानखडे, कुनाल श्रीरसाट,तुषार लोखंडे, युनिव्हर्सिटी फुटबॉल खेळाडू,वेदांत निकम,अरबाज बेनिवाले,समिर राठोड, प्रशिक वाघमारे, यांनी, खेळाडूंन फुटबॉल खेळाचे उत्कृष्ट प्रशिक्षण दिले, या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप 30 मे 2025 रोजी सायंकाळी ५-०० वाजता प्रमुख अतिथी संदिप इगोले सर शिवाजी
बहुउद्देशीय मराठा शाळेचे मुंख्यध्यापक,
संतोष विघ्ने तालका क्रिडा अधिकारी,
अध्यक्ष, बाळासाहेब सोलीव,
उपाध्यक्ष बब्बु लालुवाले, प्रा,डॉ, तुषार देशमुख,सचिव, अचलपूर तालुका फुटबॉल असोसिएशन, करीम बेनिवाले,
सामाजिक कार्यकर्ते,सदस्य,पी.पी.यादव,संदिप मिश्रा,
प्रशात वडनेर् सुमेध भिमटे,सामाजिक कार्यकर्ते, नयन वानखडे, साहिल सोलीव,प्रिती भैसे महिला प्रतिनिधी, दिनेश म्हाला, इंडिपेंडंट अकॅडमीचे सचिव व (फुटबॉल कोच) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला, या कार्यक्रमात सर्व प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र व मेडल्स देण्यात आले, तसेच अमरावती नँशनल,राज्यस्तरावर, युनिव्हर्सिटी ऑल इंडिया येथे, प्रतिनिधित्व केलेले, फुटबॉल खेळाडू,तुषार लोखंडे, मोनिका कडु,सार्थक इगोले,आयुष जगनाडे, दिपाकर ओगले, अरबाज बेनिवाले,श्रुती मानकर,आराध्य सोलीव,अक्षरा मिसल, या फुटबॉल खेळाडूंचा सत्कार करण्यात आला, या कार्यक्रमास इंडिपेंडंट अकॅडमीचे हरिहरनाथ मिश्रा, मंथन पंधरे, दादु,प्रनव बुंदे, बेनिवाले इमरान शेख व खेळाडू आणि तसेच पालकवर्ग उपस्थित होते.⚽⚽👆🏿⚽⚽



