अमरावती, दि27-पोलीस दलातुन सेवानिवृत्त झाले ,असताना समाजाला काही देणे लागते, या भावनेतुन एका सेवानिवृत्त पोलीस जवानांनी मागील अनेक वर्षे पासून अमरावती शहरात, फुटबॉल ची ज्योत ठेवत ठेवली आहे, दिनेश म्हाला असे त्याचे नाव असुन,मागील अनेक वर्षोत त्याच्या मार्गदर्शनात तरूनानी,अखिल भारतीय स्तरावर नावलौकिक कमावला आहे, क्रिकेट या प्रेमीच्या या शहरात, फुटबॉल तसा दुर्लक्षित झालेले खेळ, मात्र मागील अनेक वर्षांपासून फुटबॉल ची लोकप्रियता, झपाटय़ाने वाढलेली दिसते, सायस्कोर मैदानावर इडिपेंडन्ट फुटबॉल अँकेडमीच्या माध्यमातून ४० वर्षोपूर्वी फुटबॉलला सुरवात झाली लहानपणी पासूनच दिनेश म्हाला याना फुटबॉल ची आवड असल्याने त्यांनी मैदान गाठले या दरम्यान नियमित सरावाने त्यांनी राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील अनेक स्पर्धामधे नावलौकिक मिळविला विशेष म्हणजे आपले क्रिडा कौशल्य आपल्या पुरतेच मर्यादीत न ठेवता, पुढील पिढीला प्रशिक्षित करण्याकडे त्यांनी लक्ष देण्यास सुरवात केली. मागणी २० ते २५ वर्षोपासुन उन,वारा पावसाची तमा न बाळगता सायस्कोर फुटबॉल मैदानात दिनेश म्हाला यांनी नवोदित खेळाडूना फुटबॉलचेधडे दिले आहे, महविद्यालयीन युवकासोबतच शालेय स्तरावरील अनेक खेळाडूनी
त्याच्या मार्गदर्शनात विविध स्पर्धा मधे यश
मिळविले आहे.⚽टुनामेंटची तयारी,
👉🏿राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील अनेक स्पर्धा बाबत माहिती घेवुन दिनेश म्हाल,हे आपल्या संघला प्रशिक्षण देतात .सकाळी तसेच सायंकाळी सत्रात खेळाडूना फुटबॉल खेमधे सरस बनण्याठी आवश्यक असलेल्या विविध टिप्स मात्र नचुकता देतात.
⚽👉🏿खेळाडू सोबत घडविले कोचेस
👉🏿कवळ फुटबॉल खेळाडूच नव्हे तरफफुटचे काही प्रशिक्षक सुध्दा दिनेश म्हाला, याच्या देखरेखीखाली घडले आहेत. हे प्रशिक्षक आज राज्यातील उच्च पदावर कार्यरत आहेत हि बाब अमरावतीकरासाठी,भुषणावह असल्याचे दिनेश म्हाला सांगतात.





