शेती मातीतला आभाळ एवढा माणूस ! दिवंगत नंदुभाऊ बंड
यांना श्रद्धांजली देण्यासाठी
२ एप्रील बुधवार २०२५ सकाळी ११ वाजता
स्थळ : खैरकार सभागृह खरवाडी
सहभागी होत आहेत चळवळीतले सहसोबती – –
- प्रकाशभाऊ पोहरे / शंकरअण्णा धोंडगे
किशोर माथनकर / विजय विल्हेकर
सुरेखाताई ठाकरे / विजय कडू
अरविंद नळकांडे / श्रीकांत तराळ
व जीवाभावाचे सर्वच साथी आणि
हर्षवर्धन देशमुख अध्यक्ष श्री शिवाजी
शिक्षण संस्था अमरावती आणि सर्व
मित्रपरिवार.
