चांदुर बाजार/ प्रति :-
गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव आयोजित राज्यस्तरीय गांधी विचार संस्कार परीक्षेत शंकर विद्यालय दरवर्षी सहभागी होते.यावर्षी या परीक्षेत शंकर विद्यालयाचा विद्यार्थी यश कोल्हेकर याला जिल्हास्तरीय रजत पदक मिळाले आहे
याबद्दल त्याला पदक व प्रमाणपत्र देऊन त्याचा गौरव करण्यात आला.
याबद्दल त्याचे संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, मुख्याध्यापक दिलीप वानखडे,स्पर्धा संयोजक डॉ तुषार देशमुख व सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे.
