.

रतन इंडिया कंपनीच्या राखेच्या प्रदूषणामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले सदर बाब शेतकऱ्यांनी यशोमतीताई ठाकुर यांना सांगितली त्यांनी बाधित शेतकरी व मा.खासदार बलवंत भाऊ वानखडे व जिल्हाधिकारी साहेब यांच्या सोबत 27 फेब्रुवारी ला जिल्हाधिकारी कार्यालय येथे मीटिंग घेतली व नंतर कंपनी व शेतकरी यांचे सोबत मीटिंग घेतली शेवटी आज शेकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली शेतकऱ्यांनी खुशीने शॉल ,बुके,व मिठाई देऊन यशोमती ताई ठाकूर व जिल्हाधिकारी साहेब यांचे आभार मानले .
यावेळी अनु.जाती विभाग काँग्रेस तालुका अध्यक्ष सुकुमार खंडारे,आशाताई चौहान,मनोज पंडागडे,झाबूलाल चौहान,कैलास इंगोले,इंदल भोसले, रामू खंडारे,सुनील खंडारे,शुभंकर पवार, ज्ञानेश्वरराव खंडारे,…..मलेश पवार,सुदामराव खंडारे,दादाराव खंडारे,अमोल पवार,गौरव खंडारे,बाबरावजी छापनी, अंकुश सायखेडे, सुमेध खंडारे,श्याम छापनी व अनेक शेतकरी हजर होते .
